Mahaparv Suhas Shirvalkar
Step into an infinite world of stories
4.3
Non-Fiction
प्राणायाम म्हणजे नक्की काय? प्राणायाम फक्त श्वसन क्रियेशी निगडित आहे का? योगशात्राप्रमाणे आपल्या शरीराचे वेगवेगळे ७ स्तर कोणते? प्रत्येक स्तरावर प्राणायाम कसा होतो? प्राणायामाने मनावर काही परिणाम होतो का? डॉ. ह. वि. सरदेसाई यांचे विवेचन
Release date
Audiobook: 28 July 2021
English
India