Sex Var Bol Bindhast S03E06 Niranjan Medhekar
Step into an infinite world of stories
4.4
21 of 22
Non-Fiction
सेक्सटिंग म्हणजे काय? ओळखीच्या किंवा अनोळखी व्यक्तींबरोबर लैंगिक संवाद साधावासा, स्वतःचे नग्न, अर्ध नग्न फोटो, व्हिडीओ शेअर करावेसे का वाटतात? दुसऱ्याचे बघण्याचा मोह का होतो? सेक्सटिंग हे व्यसन आहे का? सेक्स ऍडिक्शनचा भाग असू शकतं का? सेक्सटिंग फक्त टिनेजर्समध्ये चालतं की सर्व वयोगटांमध्ये दिसून येतं? यातल्या मानसिक आणि भावनिक गुंतवणुकीचं काय? की तशी काही नसतेच? सेक्सटिंग करणाऱ्या व्यक्तींच्या मना मेंदूत नेमकं सुरु काय असतं? याचा मागोवा मुक्ता चैतन्य यांनी समुपदेशक लीना कुलकर्णी यांच्या समवेत घेतला आहे.
Release date
Audiobook: 5 August 2021
English
India
