स्वतःच्या मनात डोकावताना Dr. Anand Nadkarni
Step into an infinite world of stories
4.3
Personal Development
सध्या सगळीकडे दीक्षित डाएट बद्दल ऐकू येतंय.... हे दीक्षित डाएट ज्यांनी तयार केलं ते डॉ. जगन्नाथ दीक्षित मागील १० वर्षे मधुमेहमुक्ती व वजन कमी करण्यासाठीच्या उपाययोजनांचा प्रचार करत आहेत. सोशल मीडिया तसेच विविध माध्यमांतून ते आपले विचार मांडतात. जीवनशैली बदलातून मधुमेहमुक्त जीवन जगण्याचा कानमंत्र त्यांनी अनेकांना दिलाय आणि त्यापैकी बऱ्याच लोकांना त्याचा फायदाही झालाय. अशाच काही यशोगाथा आपल्याला ‘वन्स देअर वॉज डायबेटीस…’ यात ऐकायला मिळणार आहेत.
Translators: Aniruddha Divekar, Arun Navge, Chandrashekhar Sant, Nilima Tipre, Suhasini Bhalerao, Yogesh Vartak
Release date
Audiobook: 23 September 2021
English
India