Bharatachi vatchal Hindurashtrakade? Vinayak Pachalag
Step into an infinite world of stories
4.6
1 of 11
Economy & Business
प्राज इंडस्ट्रिज लिमिटेडचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद चौधरी यांनी एबीपी माझाला आज मुलाखत दिली. सुरुवातीला केवळ टेलिफोन आणि टाईपरायटरसोबत स्थापन करण्यात आलेल्या प्राज उद्योग विश्वाचा आज मोठ्या प्रमाणात विस्तार झाला आहे. जगातील पाच खंडातील तब्बल 75 देशांमध्ये या कंपनीची उलाढाल आहे. त्याचसोबत मार्केट कॅप साधारण सात कोटींच्या घरात आहे.
इथेनॉलचं महत्त्व ओळखणारे 'इथेनॉल मॅन' प्रमोद चौधरींसोबत खास गप्पा : स्टोरीटेलवर
Release date
Audiobook: 10 July 2021
English
India
