Mahaparv Suhas Shirvalkar
Step into an infinite world of stories
लंडनमधील दाई नोकरीच्या शोधात असतानाच गावाकडून एक व्यक्ती येते आणि तिच्या मागणीपेक्षा अनेक पट पगार देऊन तिला नोकरी देतो पण त्याच्या अटी वेगळ्याच असतात. तिने आधुनिक केशभुषा केली पाहिजे. विशिष्ट ड्रेस घातला पाहिजे. विशिष्ट ठिकाणी बसले पाहिजे. का करत असतो तो असं? त्याच्या या गूढ वागण्याचं रहस्य अर्थातच शेरलॉक होम्स उलगडतो.
Release date
Audiobook: 5 May 2023
English
India