Shambhu Nitin Thorat
Step into an infinite world of stories
Personal Development
बाळाचे वेध लागणे, ही वैवाहिक जीवनातील सुखद अवस्था आहे. उत्तम संतती घडवण्यासाठी भावी पालकांनी आपले आचार-विचार कसे ठेवावेत यासाठी उत्तम मार्गदर्शन करणारे हे पुस्तक ! उत्तम संततीसाठी आयुर्वेद, योगशास्त्र आणा वैदिक संस्कार यांच संपूर्ण मार्गदर्शन.
आयुर्वेद व अलोपथी या दोन शाखांच्या ज्ञानाचा उत्तम समतोल. वैदिक कालातील १६ संस्कारांचे महात्म्य, गर्भवती स्त्रीच्या आचार-विचार आहार व विहार यांसाठी उत्तम रेडी रेकनर ! माता व पिता या दोघांसाठी उत्तम कृती आराखडा. गर्भवती स्त्री साठी संगीत, संस्कृत व गर्भसंवाद या विषयांवर प्रत्येक महिन्याचा कृती आराखडा.
© 2025 Abhivachan (Audiobook): 9789383572595
Release date
Audiobook: 5 December 2025
English
India
