Listen and read

Step into an infinite world of stories

  • Listen and read as much as you want
  • Over 400 000+ titles
  • Bestsellers in 10+ Indian languages
  • Exclusive titles + Storytel Originals
  • Easy to cancel anytime
Subscribe now
Details page - Device banner - 894x1036

Target Asad Shah

17 Ratings

4.7

Duration
18H 38min
Language
Marathi
Format
Category

Thrillers

आतंकवाद, अराजक, आंतरराष्ट्रीय राजकारण या पार्श्वभूमीवर, विस्तृत स्थल-कालाच्या पटावर उलगडत जाणारी चित्तथरारक कहाणी - 'टार्गेट असद शाह!' - वसंत वसंत लिमये यांची तिसरी 'थरार' कादंबरी. एक भीषण षडयंत्र, फार मोठ्या नेत्याच्या हत्येचा कट, सत्तेचे आर्थिक राजकारण, सुरक्षाव्यवस्थेला पदोपदी आव्हान देणारं कारस्थान, अद्ययावत प्रगत तंत्रज्ञानाचा वापर आणि सत्य व कल्पिताच्या पुसट सीमारेषेवर आट्या पाट्या खेळणारी ही कादंबरी! केवळ कुतूहलामुळे अचानक या झंजावाती प्रवासात ओढल्या गेलेल्या सामान्य माणसाची, एका तरुणाची हादरवून टाकणारी ही कहाणी!

© 2025 Storyside IN (Audiobook): 9789356048546

Release date

Audiobook: 31 March 2025

Others also enjoyed ...