Madhuchandra

696 Ratings

4.1

Duration
10H 9min
Language
Marathi
Format
Category

Romance

Madhuchandra

696 Ratings

4.1

Duration
10H 9min
Language
Marathi
Format
Category

Romance

Others also enjoyed ...

Listen and read

Step into an infinite world of stories

  • Listen and read as much as you want
  • Over 400 000+ titles
  • Bestsellers in 10+ Indian languages
  • Exclusive titles + Storytel Originals
  • Easy to cancel anytime
Subscribe now
Details page - Device banner - 894x1036
Cover for Madhuchandra
Cover for Madhuchandra

Ratings and reviews

Reviews at a glance

4.1

Overall rating based on 696 ratings

Others describes this book as

  • Heartwarming

  • Romantic

  • Mind-blowing

Download the app to join the conversation and add reviews.

Most popular reviews

Showing 10 of 696

  • Vishal

    2 Jun 2020

    Heartwarming

    Su shi, aapan adbhut आहात... सुरुवातीला साधारण वाटणारी कथा मला नंतर नंतर इतकी जबरदस्त पकडून ठेवू शकेल असे बिलकुल वाटले नव्हते... Shevat थोडा मनासारखं नाही झाला पण खूप सुंदर आहे कथानक

  • Tejas

    8 Mar 2021

    Romantic
    Confusing
    Thought-provoking
    Predictable

    शेवट च्या वाक्यातून अस वाटत की तो वेडा झालाय

  • Kanchan

    11 Jan 2021

    Not understand the end line

  • Mangesh

    18 Apr 2020

    कथा छानच आहे, हे पुस्तक मी पुर्वी वाचले होते आणि भारावून गेलो होतो, सुहास शिरवळकर माझे आवडते लेखक आहेतच पण वाचनही छान जमलय. ५ स्टार द्यायला हरकत नव्हती पण १ स्टार कथेतील काही भाग आवाज येत नसल्यामुळे कमी दिला आहे, ते ही ऐन वळणावर असताना, बाकी छान जमलय, ह्या अॅपला खूप धन्यवाद

  • Aniruddha

    18 Sept 2021

    Heartwarming

    सु शी ची लिहिण्याची शैली अप्रतिमप्रत्येक प्रसंग हुबेहूब डोळ्यासमोर उभा राहतोसंकेत म्हात्रे यांचं वाचन अप्रतिमआवाजातले चढ उतार खूप रंजक आहेत

  • Abhay

    31 Mar 2021

    Heartwarming

    ❤️❤️❤️❤️ खरंच खूप मस्त कथा होती. सुरुवातीला साधी वाटत होती. पण नंतर interest वाढतच गेला. Narration पण भारी होतं. Story ऐकताना समस्त प्रसंग डोळ्यासमोर उभा राहत होता. खूप emotional पण होती story' . Kahi ठिकाणी तर डोळ्यातून पाणी च यायचं राहील होतं. पण भारी होती , story जरा लवकरच संपली अशी वाटली.

  • Sandip

    10 Apr 2020

    👌छानच! मस्त कथानक. सुरुवातीला विनोदी वाटणारी आणि मधेच नकळत शोकांतिक होतेय असे वाटत असताना छान शेवट साधणारी सुंदर कादंबरी. ग्रेट सु. शि. 👍💐

  • Sailee

    28 May 2020

    Heartwarming

    Surekh vachan

  • Rambo

    11 Jul 2023

    Romantic
    Unpredictable
    Sad

    Excellent story and narration. At end hero finally became totally mad.

  • Jivan

    26 Oct 2020

    Sanket matrenchya avajat Bharichh!!