लोकांनी वेगवेगळ्या नजरेने पहात रहाण्याचा अनुभव तिलाही नविन नव्हता.पण मन अजून निर्ढावत नव्हतं....अजूनही मनात अपराधीपणाची टोचणी लागून राहिली होती.प्राप्त परिस्थितीला आपण-आपलं नशीबच कारणीभूत आहे असं समजून तिचा चेहरा अजूनही गोरामोरा होत होता....
© 2019 Storyside IN (Audiobook): 9789353370329
Release date
Audiobook: 2 March 2019

Step into an infinite world of stories
Overall rating based on 115 ratings
Heartwarming
Thought-provoking
Mind-blowing
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 115
Prachi
14 Jul 2020
Nice story
Harshal
1 Feb 2021
जबरदस्त👏👏Superb👌
Dnyaneshwar m Lohokare
3 Aug 2021
Real confusion what is story
Kanchan
13 Feb 2021
Mind blowing I it so much
NITIN
22 Dec 2021
Khup chan
Dipak
23 May 2023
Best
Mandakini
29 Jun 2021
कथा लेखन ठिकठाक वाटलं . सुशिंच्या ईतर कथांप्रमाणे ही कथा तितकिशी प्रभावी वाटली नाही . कथेतील विधवा कल्पा ही स्ञी जर फक्त आपल्या लहानग्या मुलीला वडिलांचे छत्र आणि भक्कम आधार मिळावा म्हणुन पुनर्विवाह करत असते तर तिने किशोर ऐवजी त्या शिक्षकाशीच विवाह केला असता . एखादी चुकिची व्यक्ती नकळत जीवनांत आली तरीही नाईलाजास्तव कधीकधी त्याच व्यक्तीसोबत निभावून नेण्याशिवाय काहीच पर्याय नसतो . मात्र आधीच जर माहीती असेल कि ही व्यक्ती चुकिची आहे तर का बळंच आगीत होरपळायला उडी मारायची ? कथावाचन पण ठिकठाक होतं ईतकं खास वाटलं नाही ऐकायला . कारण आवाजात जरा पण चढउतार नव्हता .
Prachi Kulkarni
2 Sept 2022
Very good narration.... Interesting story
Tushar
18 Dec 2023
छान आहे
Akshata
4 Nov 2020
Good!
English
India