Step into an infinite world of stories
5
7 of 18
Teens & Young Adult
पुण्याच्या अभिनव महाविद्यालयातून पेंटिंग हा विषय घेऊन GD ART ही पदवी त्यांना मिळाली. पोर्ट्रेट पेंटिंग या विषयाला त्यांनी पूर्णवेळ वाहून घेतेले असून त्यांची पेंटिंग्स अनेक महत्वाच्या ठिकाणी विराजमान झालेली आहेत. BRUSH & MOUSE या ऍडव्हर्टायझिंग आणि डिझायनिंग फर्म बरोबरच ग्राफिक डिझायनिंग, आर्ट डिरेक्शन अशा विविध माध्यमातून त्यांची कला बहरत गेली. जोवर माझ्या कलेचा उपयोग समाजासाठी होणार नाही तोवर मी एकही प्रदर्शन भरवणार नाही अशी त्यांनी जणू शपथ घेतली आणि त्यातुन जन्माला आला एक नवा चित्रप्रकार. अंधव्यक्ती त्यांच्या पेंटिंग्सचा आस्वाद घेऊ शकतील या साठी त्यांनी त्यांच्या चित्रकलेत काही नवीन प्रयोग केले. आजवर हजारो दृष्टिबाधित तसेच डोळस व्यक्तींनी त्यांच्या चित्रांचा आस्वाद घेतला आहे.
Release date
Audiobook: 14 November 2022
English
India