5
8 of 18
Biographies
धुळ्याजवळील एका खेड्यातील शेतकरी कुटुंबात जन्म झालेला मुलगा. अहिराणी ही त्याची मातृभाषा. बिकट आर्थिक परिस्थिती, सामाजिक विषमतेचे चटके अशी अनेक खडतर आव्हाने पार करत जिल्हा परिषदेच्या मराठी माध्यमातून शिक्षण घेतो, कंत्राटी कामगार म्हणून अनेक वर्ष काम करतो, परिस्थितीशी झगडत स्वतःचे शिक्षण सुरु ठेवतो. पुढे भारतातील नामांकित विद्यापीठात प्रवेश मिळवतो, स्वतःचा अभ्यास करून फ्रेंच भाषा आणि तत्वज्ञान शिकतो आणि दिल्लीतील JNU मध्ये प्रवेश मिळवतो. त्यांनी लिहिलेले 'भुरा' हे आत्मकथन साहित्य विश्वात खूप गाजत आहे. भुराची ४थी आवृत्ती नुकतीच प्रसिद्ध झाली. एखाद्या सिनेमात शोभेल अशी कहाणी आहे प्रा. शरद बाविस्कर यांची.
Release date
Audiobook: 17 November 2022

Step into an infinite world of stories
Overall rating based on 3 ratings
Inspiring
Motivating
Page-turner
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 2 of 3
Aniket
6 Feb 2023
Very much inspiring ❤️🙏
Anjali
23 Jun 2023
Excellent
English
India