Swarjya 75 Swami Vivekananda ani yuva Nivedita Bhide
Step into an infinite world of stories
5
Non-Fiction
विवेकानंदांच्या विचारांचा सावरकरांवर पडलेला प्रभाव आणि त्या अनुषंगाने स्वातंत्र्य या शब्दाकडे आध्यात्मिक दृष्टीने बघण्याची सावरकरांची वृत्ती, निष्ठा या आजपर्यंत दुर्लक्षित राहिलेल्या गोष्टींवर प्रकाश टाकणारे विचार प्रवर्तक असे हे पुस्तक. आपल्या प्रत्येक कृतीला, विचाराला अध्यात्माची, तत्त्वज्ञानाची जोड देणारे अपरिचित सावरकर समजून घेण्यासाठी... तसंच भारतीयांच्या अध्यात्मिकतेत पलायन वाद नसून संकटाशी झुंजण्याचे विलक्षण सामर्थ्य कसे लपलेले आहे ते समजून घेण्यासाठी... उपयुक्त ठरणारे पुस्तक.
© 2023 Zankar (Audiobook): 9789395399388
Release date
Audiobook: 8 February 2023
English
India