Listen and read

Step into an infinite world of stories

  • Listen and read as much as you want
  • Over 400 000+ titles
  • Bestsellers in 10+ Indian languages
  • Exclusive titles + Storytel Originals
  • Easy to cancel anytime
Subscribe now
Details page - Device banner - 894x1036

Sanskruti Samjhe Aur Apnaye, Marathi (संस्कृती जाणून ध्या आणि आपलीशी करा)

1 Ratings

4

Duration
2H 7min
Language
Marathi
Format
Category

Religion & Spirituality

प्रत्येक संस्कृतीत, सामाजिक आणि वैयक्तिक कल्याणाच्या उद्देशाने काही ना काही रीतीरिवाज बनवलेले आहेत जे एका पिढीकडून दुसर्‍या पिढीकडे चालत आलेले आहेत. आजच्या विज्ञानयुगात आपण त्यांमागचे कारण व त्यांचे महत्व माहित नसल्याने त्यांच्यापासून दूर जात आहोत व त्यांच्या लाभांपासून वंचित राहत आहोत.

पूज्या गुरुमाँ ‘मधुचैतन्य’ मध्ये नियमित पणे ‘संस्कृति समझें और अपनाएँ’ या स्तंभातील आपल्या लेखांमधून भारतीय आणि इतर संस्कृतीं मध्ये लपलेले ज्ञान आपल्या सहजसुंदर भाषेत वाचकांच्या समोर प्रस्तुत करत आलेल्या आहेत. हेतू हा की वाचकांनी हे बहुमूल्य ज्ञान समजून घ्यावे, ते आत्मसात करून त्याचे संवर्धन करावे.

त्यांच्या या लेखांचा मराठीमध्ये अनुवाद या पुस्तिकेच्या रूपाने संकलित केलेला आहे. वाचक या प्रस्तुतीचा आनंद घेतील, अशी आशा आहे.

© 2022 Babaswami Printing & Multimedia Pvt Ltd (Audiobook): 9781664979246

Release date

Audiobook: 8 February 2022

Others also enjoyed ...

  1. गंगेचे अवतरण (Ganga Ka Awataran, Marathi): सद्‌गुरू श्री शिवकृपानंद स्वामीजींद्वारे पाचव्या ४५ दिवसीय गहन ध्यान अनुष्ठानादरम्यान (१६ जानेवारी ते ०२ मार्च २०११) साधकांसाठी लिहिले गेलेले संदेश Shivkrupanand Swami
  2. The Complete Yoga, Marathi (समग्र योग): योगाच्या समग्र स्वरूपाचा परिचय करून देणारी लेखमाला Shivkrupanandji Swami
  3. Savayee Badaltana Gauri Janvekar
  4. Sant Eknath Maharaj Jivancharitra Deepak Bhagwat
  5. Maternal Energy, Marathi ( मातृशक्ती ): सद्‌गुरू श्री शिवकृपानंद स्वामीजींद्वारे तृतीय ४५ दिवसीय गहन ध्यान अनुष्ठान- ०९ जानेवारी, २००९ ते २२ फेब्रुवारी, २००९ च्या दरम्यान लिहिले गेलेले संदेश Shivkrupanand Swami
  6. Self Meditation -दिवसाची सुरुवात करताना Gauri Janvekar
  7. Vaidik Rajeev Patel
  8. Kutha Thambaycha He Samjun Ghetana Gauri Janvekar
  9. Ya Goshtincha Vichar Kara J. Krishnamurti
  10. Messages from Gurutattva, Marathi (गुरुतत्त्वाचे संदेश): सद्‌गुरू श्री शिवकृपानंद स्वामीजींद्वारे पंधरावे ४५ दिवसीय गहन ध्यान अनुष्ठान - २०२१ (२५ जानेवारी ते ११ मार्च २०२१) या दरम्यान साधकांसाठी लिहिले गेलेले संदेश Shivkrupanand Swami