Listen and read

Step into an infinite world of stories

  • Listen and read as much as you want
  • Over 400 000+ titles
  • Bestsellers in 10+ Indian languages
  • Exclusive titles + Storytel Originals
  • Easy to cancel anytime
Subscribe now
Details page - Device banner - 894x1036
Cover for Yashogatha Annapurnachi: यशोगाथा अन्नपूर्णाची

Yashogatha Annapurnachi: यशोगाथा अन्नपूर्णाची

1 Ratings

5

Duration
3H 4min
Language
Marathi
Format
Category

History

गिरिप्रेमी' चा अष्टहजारी शिखरमोहिमांचा प्रवास २०१२मध्ये 'एव्हरेस्ट'पासून सुरू होऊन २०२१मध्ये 'माउंट अन्नपूर्णा मोहिमे'च्या यशस्वी संपन्नतेने निर्णायक टप्प्यावर येऊन थांबला. अत्यंत धोकादायक व अनिश्चित चढाई मार्ग, सतत बदलणारे लहरी हवामान व पदोपदी असलेला हिमप्रपातांचा धोका यांमुळे अन्नपूर्णा शिखरमोहीम इतर सर्व अष्टहजारी शिखरांच्या तुलनेत अवघड ठरते. म्हणूनच येथे असलेला मृत्युदर हा ३५% इतका जास्त आहे. या सर्व आव्हानांना समर्थपणे तोंड देत 'गिरिप्रेमी'च्या गिर्यारोहकांनी मोहीम यशस्वी केली. या रोमहर्षक चढाईची गोष्ट, अन्नपूर्णा शिखरमोहिमांचा रंजक इतिहास अत्यंत सोप्या शब्दांत व लाघवी भाषेत डॉ. सुमित यांनी टिपला आहे. हे संपूर्ण अनुभवकथन तुम्हाला नक्कीच रोमांचित करेल, याची खात्री आहे. उमेश झिरपे (अन्नपूर्णा मोहीम नेता व छत्रपती पुरस्कार प्राप्त गिर्यारोहक)

© 2025 Abhivachan (Audiobook): 9789395481519

Release date

Audiobook: 4 December 2025