Zhuraanglinga

86 Ratings

3.3

Duration
11H 9min
Language
Marathi
Format
Category

Fiction

Zhuraanglinga

86 Ratings

3.3

Duration
11H 9min
Language
Marathi
Format
Category

Fiction

Others also enjoyed ...

Listen and read

Step into an infinite world of stories

  • Listen and read as much as you want
  • Over 400 000+ titles
  • Bestsellers in 10+ Indian languages
  • Exclusive titles + Storytel Originals
  • Easy to cancel anytime
Subscribe now
Details page - Device banner - 894x1036
Cover for Zhuraanglinga
Cover for Zhuraanglinga

Ratings and reviews

Reviews at a glance

3.3

Overall rating based on 86 ratings

Others describes this book as

  • Boring

  • Confusing

  • Heartwarming

Download the app to join the conversation and add reviews.

Most popular reviews

Showing 10 of 86

  • Mayur

    25 May 2021

    Confusing
    Boring

    अरे.. काय चाललय काय? ११ तास? लेखकदेवा.. चांगलच गांडवलय तुम्ही! किती पात्र आणि किती लहान लहान गोष्टी? Be more concise, character oriented and specific..

  • NITIN

    15 May 2021

    Confusing
    Boring

    Don’t waste time

  • Dr.Nefario

    5 May 2021

    Heartwarming
    Mind-blowing
    Informative
    Unpredictable

    हृषीकेश पाळंदे ह्यांनी अप्रतिम पुस्तक लिहले आहे.....आणि ह्या पुस्तकाचे वाचन फक्त नि फक्त विजय निकम सरांनी करावे....शेवट अपेक्षित नव्हता तरीही तो सुंदर केला....मला वाटलेलं बाबाची भेट होईल....निकम सरांचा आवाज त्यातले चढउतार वाखाणण्याजोगेच आहेत....कुठेही कंटाळवाणं वाटलं नाही...लेह ला जन्य अगोदर वाचलं त्यामुळे जाण्याची ओढ अधिक वाढली शिवाय तिथे काय काय आहे ,पाहायचं आहे ह्याची बरिच माहिती झाली.

  • WANDERLUSTanand

    30 May 2022

    Heartwarming

    Excellently book

  • Anuja

    14 May 2021

    Informative

    विषय छान निवडला लेखनाला...लेह लडाखचं वर्णन, लोक जिवन ऐकताना सफर घडली. पात्र छान रंगवली आहेत.कथानकात बरीच माहिती मिळाली..पण शेवटची 25मिनिटे तिष्ठत रहात ऐकताना, लेखकानी उगाच रेंगाळत "एकदाची संपवली" कथा ...अशी निराशा करणारी होती. अनिता पुण्याला गेल्यावर अधून मधून तरी लोपझांग बद्दल वाचकांसाठी तरी त्याच्या अस्तित्वाचा उल्लेख हवा होता..मग शेवट तिष्ठत ठेवणारा वाटला नसता .झुरांगलिंग नावाचा माणूस आणि नदी ह्यांच्या अस्तित्वाची सांगड घातलेली कथा आवडली.अभिवाचन ठिक. भरभर आणि यादी पद्धतीचं वाटलं.धन्यवाद!.

  • मधुरा

    12 Apr 2024

    Heartwarming

    सर तुमचा आवाज अप्रतिम आहे माहित नाही मला हे पुस्तक ऐकल्यापासून असं वाटतंय मला की मागच्या जन्मीचं काहीतरी मागच्या जन्मीचं नातं त्या ठिकाणी असावं ...कारण किती वेळा ऐकलं तरी माझं मन भरत नाहीये , काय आहे हे मला माहिती नाहीये , हे बुक दोन-तीन वर्षांपूर्वी ऐकलेलं जॉब करता करता त्याच्यानंतर स्टोरी टेल ॲप ओपनच होत ... दोन-तीन वर्षानंतर ट्राय केले मी हे आणि अचानक ओपन झालं मी ॲप वरती झुरंगलिंग ही स्टोरी सर्च केली आणि अचानक मला ती भेटली, मला जो आनंद झाला ना माहित नाही अचानक डोळ्यातून अश्रू आले ,खरंच काय असेल मागच्या जन्मीचं वगैरे ह्या गोष्टी मला तरी माहित नाहीये, पण खरंच म्हणजे मी खूप आनंदी झाले थँक्यू...🥰

  • Suresh

    20 May 2021

    Heartwarming
    Mind-blowing
    Informative

    लेखन वाचन दोन्हीं अप्रतिम

  • Vishal

    18 May 2021

    Informative

    Best. Narration best.

  • Nilesh

    25 Mar 2023

    My friend suggested me this book and but this book is epitome of scattered writing now i am ending my friendship with her. She is the dumbest person of all. And now i feel like i want to die for wasting 11 hours of my life

  • Madalasa dhabhde

    30 Apr 2021

    This is very practically book I am so happy also voice is so good