345 Ratings
4.28
Language
Marathi
Category
Economy & Business
Length
52min

शेअर मार्केटमध्ये लोक कोणत्या चुका करतात?

Author: Vinayak Pachalag Narrator: Anil Lamba Audiobook

प्रत्येकाने स्टॉक मार्केट मध्ये का आलं पाहिजे? शेअर मध्ये लाखाचे बारा हजार होतात का? एखादा शेअर कधी घ्यावा आणि कधी विकावा? तरुणांनी शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करावी का? एखाद्या कंपनीचे मूल्य कसे ठरते? आर्थिक साक्षरता किती गरजेची आहे आणि कुठून शिकता येते? आजच्या तरुणांनी गुंतवूणक कशी आणि कुठे करावी? ४०व्या वर्षानंतर पैश्यासाठी काम करायची गरज लागायला नको या साठी काय करावे? शेअरमार्केटमधून खरंच खूप पैसा मिळतो? "Romancing the Balance Sheet" व "Flirting with stocks" अशा आंतरराष्ट्रीय बेस्टसेलर पुस्तकांचे लेखक, कार्पोरेट ट्रेनर, फायनान्स गुरू "अनिल लांबा" यांची एक्सक्लुझिव्ह मुलाखत.

© 2021 ThinkBank (Audiobook)

Explore more of