हा चिरवेदनेचा प्रवास आहे. १फेब्रूवारी ते ११ मार्च १६८९ या कालवधीतील छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याची आणि धैर्याची ही कथा आहे. औरंगजेबाच्या अत्याचारांपुढे न झुकणा-या एका मृत्यूंजयाची कथा आहे.
© 2019 Storyside IN (Audiobook): 9789353645403
Release date
Audiobook: 23 July 2019
हा चिरवेदनेचा प्रवास आहे. १फेब्रूवारी ते ११ मार्च १६८९ या कालवधीतील छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याची आणि धैर्याची ही कथा आहे. औरंगजेबाच्या अत्याचारांपुढे न झुकणा-या एका मृत्यूंजयाची कथा आहे.
© 2019 Storyside IN (Audiobook): 9789353645403
Release date
Audiobook: 23 July 2019
Step into an infinite world of stories
Overall rating based on 572 ratings
Inspiring
Motivating
Sad
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 572
Sharad
17 Jan 2020
फार शूर छत्रपती संभाजी राजे
Prajakta
23 Jun 2021
संभाजी महाराजांवर आप्त स्वकीयांनी आणलेली किती ही अगतिकता 😞😞 प्रचंड दुःख झाले हे स्वगत ऐकून 😔संभाजी महाराजांना कोटी कोटी प्रणाम 🙏🏼🙏🏼
Prakash
19 Oct 2020
Very very heart breaking
Utkarsh
5 Feb 2022
मराठीतील आजवरची श्रेष्ठ दर्जाची, अत्यंत वेगळ्या शैलीतील कादंबरी. संभाजी महाराजांच्या वेदना थेट काळजापर्यंत पोचतात. खरे म्हणजे त्या वैश्विक वेदना असल्याने प्रत्येकाला आपले स्वत:चे प्रतिबिंबही कादंबरीत दिसेल. सोनवणींच्या लेखनीला मुजरा. प्रत्येकाने वाचायला व चिंतन करायला हवी अशी ही कादंबरी.
Somnath
29 Dec 2021
आजच जाऊन आलो, त्या ठिकाणी आणि लगेचच पुस्तक ऐकू लागलो, प्रत्येक पानागणिक अंगावर काटा येत होता आणि समोर, महाराजांची समाधी होती, एकटाच हुंदके गिळून राहिलो पण पुस्तक ऐकत राहिलो, राजे कसं सहन झालं हे सगळं, सर्व अकल्पित, धन्य ते धर्मवीर, छत्रपती संभाजी महाराज की जय!!
Flitter
1 Jun 2021
Very well written and narrated. A little bit of background score would make it more engaging.
Balasaheb
18 May 2021
खूप छान आहे
babasaheb
6 May 2021
Nice
Shilpa
31 Jul 2021
जगावं कसं हे शिवरायांनी शिकवलं आणि मराव कसं हे संभाजीराजांनी शिकवलं
Tejas
30 Sept 2020
Could have been better... same dialogues repeated... change of voice...
English
India