१६८० ते १७६१ या कालावधीत एका दलित कुटुंबाच्या चार पिढ्यांच्या नजरेतून बघितला गेलेला आणि अटळपणे भोगला गेलेला दुर्देवी इतिहास म्हणजे आणि पानिपत. सामाजिक इतिहास स्वरूपात लिहिलेली अध:पतनाची अटळ परिणिती म्हणजे .....आणि पानिपत
© 2019 Storyside IN (Audiobook): 9789353645311
Release date
Audiobook: 10 September 2019
१६८० ते १७६१ या कालावधीत एका दलित कुटुंबाच्या चार पिढ्यांच्या नजरेतून बघितला गेलेला आणि अटळपणे भोगला गेलेला दुर्देवी इतिहास म्हणजे आणि पानिपत. सामाजिक इतिहास स्वरूपात लिहिलेली अध:पतनाची अटळ परिणिती म्हणजे .....आणि पानिपत
© 2019 Storyside IN (Audiobook): 9789353645311
Release date
Audiobook: 10 September 2019
Step into an infinite world of stories
Overall rating based on 280 ratings
Mind-blowing
Informative
Heartwarming
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 280
Satyajit
19 Jan 2020
एका वंचित, सामाजिक दृष्ट्या अन्याय सहन केलेल्या समाजातील लोकांच्या दृष्टिकोनातून पानिपतच्या रणसंग्रामाची कहाणी अनेक प्रश्न उपस्थित करते. कादंबरी जरी काल्पनिक असली तरी त्या काळातल्या समाज जीवनावर प्रकाश टाकते. जरूर वाचावी, एकाची अशी एक कादंबरी. कादंबरीचे वाचन उत्तम झाले आहे. कुठेही कंटाळवाने वाटत नाही. सुंदर आवाज.
Prashant
10 Oct 2020
This is one of the best books I have read in my life. Very informative and broke-down established thought. It gives an idea about common people's lives in the 16th and 17th centuries. All characters were positive and negative shades. Want to salute the writer and appreciate his efforts to write this book.
Tushar
30 Jan 2021
खुपच छान ,उत्कृष्ट कादंबरी, कादंबरीकाराने एकदम ज्वलंत इतिहास सांगितला. लेखण आणि आवाज दोन्ही भारावून टाकणारे. कादंबरीकाराने लवकरच १ जानेवारीचा शुर महारांचा इतिहास सांगणारी शौर्यगाथा सांगावी जेणेकरून महारांचा पराक्रम, शुर इतिहास संपूर्ण महाराष्ट्राला माहीत होईल. जय भीम 🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺 जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩
Vinayak
12 Jun 2021
Amazing, super store, good voice.
Sushant
3 Oct 2021
खूप सुंदर..👍
Anil
13 Apr 2021
Very nice
Karna
13 Feb 2021
Good information of other side of history
Kaluram
10 May 2020
खूप छान पानिपत युद्ध समजले. धन्यवाद.
Suresh
7 Jul 2020
An eye-opener narration ion of the maratha history Very effective writing. A must read novel for every Maharashtrian.
Mahesh
7 Jun 2021
अतिशय रंजक, खिळवून ठेवणारी... Superb.....
English
India