Yugandhar

2064 Ratings

4.6

Duration
47H 3min
Language
Marathi
Format
Category

Classics

Yugandhar

2064 Ratings

4.6

Duration
47H 3min
Language
Marathi
Format
Category

Classics

Listen and read

Step into an infinite world of stories

  • Listen and read as much as you want
  • Over 400 000+ titles
  • Bestsellers in 10+ Indian languages
  • Exclusive titles + Storytel Originals
  • Easy to cancel anytime
Subscribe now
Details page - Device banner - 894x1036
Cover for Yugandhar
Cover for Yugandhar

Ratings and reviews

Reviews at a glance

4.6

Overall rating based on 2064 ratings

Others describes this book as

  • Inspiring

  • Heartwarming

  • Mind-blowing

Download the app to join the conversation and add reviews.

Most popular reviews

Showing 10 of 2064

  • सौ. स्मिता

    28 Jul 2020

    अतिशय सुंदर कादंबरी. मी प्रथम पुस्तक वाचायला घेतलेले परंतु पकड घेत नव्हते. पण ह्या अॅपवर वाचायला साॅरी ऐकायला घेतले तेव्हा खूप आवडले. ह्यातील प्रसंग वर्णन ऐकताना प्रत्यक्ष डोळ्यासमोर उभे रहाते.

  • ANUPAMA

    29 May 2020

    Thought-provoking
    Informative

    युगंधर ही शिवाजी सावंत लिखित कादंबरी विचार प्रवृत्अंतर्मुख करते प्रत्यक्ष श्रीकृष्णाच्या निवेदनाने सुरू होते आणि रुक्मिणी, दारुक, द्रौपदी,अर्जुन,सात्यकी, उध्दव यांच्या दृष्टीकोनातून श्रीकृष्ण उलगडत जातो आणि त्याचं युगंधर हे नाम किती समर्पक आहे ते उमजत जातं आणि ऐकणाऱ्याला जीवन ज्ञान, दृष्टी देऊन जातं. इतक्या सशक्त पुस्तकात मला रुक्मिणी वाचायची संधी मिळाली हे माझं भाग्य. सर्व निवेदक डोळ्यासमोर प्रसंग उभे करतात. धन्यवाद Storytel

  • Manasi Nilesh

    20 May 2020

    Informative

    श्रीकृष्णाच्या प्रेमात पाडणार अतिशय उत्तम पुस्तक. Hats off to writer Mr. Shivaji savant and all narrators..

  • Deepali

    16 Nov 2020

    पुस्तक ऐकताना असे वाटत होते की मी प्रत्यक्ष त्या काळात तिकडे हे सर्व माझ्या डोळ्यांनी बघत आहे.

  • Digambar

    27 Nov 2020

    Heartwarming
    Motivating

    लेखकास साष्टांग नमस्कार . अप्रतिम पुस्तक नक्कीच जीवन बदलले यातून. पण खरच तुस्थी करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत❤️❤️❤️❤️

  • Sagar

    30 Jun 2020

    It's just lifetime experience to read/listen books of Shivajirao Sawant. All narrators 👍 This is truly a valuable treasure of literature 😇

  • Kavita

    13 Feb 2020

    सुंदर उपक्रम. तुषार दळवींच्या अभिवाचनातून अर्जुन छान अनुभवला.

  • Vasudha

    19 Jul 2020

    Inspiring
    Mind-blowing
    Informative

    श्रीकृष्णाच्या विविध पैलूंची , इतक्या सुंदर रितीने वाचकांना नव्यानेओळख करून दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.

  • A

    11 Aug 2020

    Heartwarming
    Inspiring
    Informative
    Motivating

    खूप छान मांडणी आहे।।। पुन्हा पुन्हा ऐकावी अशी कथा आहे।।।आणि bookmark मुळे ती एकताही येते।।धन्यवाद story tel।।।

  • Devendra

    21 Dec 2020

    सुंदर


Others also enjoyed ...