2137 Ratings

4.7

Duration
5H 39min
Language
Marathi
Format
Category

Thrillers

2137 Ratings

4.7

Duration
5H 39min
Language
Marathi
Format
Category

Thrillers

Others also enjoyed ...

Listen and read

Step into an infinite world of stories

  • Listen and read as much as you want
  • Over 400 000+ titles
  • Bestsellers in 10+ Indian languages
  • Exclusive titles + Storytel Originals
  • Easy to cancel anytime
Subscribe now
Details page - Device banner - 894x1036
Cover for Bajind
Cover for Bajind

Ratings and reviews

Reviews at a glance

4.7

Overall rating based on 2137 ratings

Others describes this book as

  • Mind-blowing

  • Motivating

  • Inspiring

Download the app to join the conversation and add reviews.

Most popular reviews

Showing 10 of 2137

  • Rahul

    14 Aug 2020

    Unpredictable
    Motivating
    Thrilling
    Page-turner

    जर या कथानकावर चित्रपट बनवला तर नक्कीच सुपरहिट

  • Sanket

    19 May 2020

    Unpredictable
    Heartwarming
    Motivating
    Smart
    Inspiring
    Thrilling
    Romantic

    वल्लभ भिंगारडे यांनी ज्याप्रकारे ही कथा कथन केली आहे जी ऐकून अंगावर काटा उभा नाही राहिला तर नवलच... प्रत्येक भूमिकेला वेगवेगळा आवाज अगदी चपखल वाटतो.. काय तो पहाडी आवाज.. आणि कथेविषयी म्हटलं तर इतकी अप्रतिम आणि शेवटपर्यंत खिळवून ठेवणारी कथा.. कधी अंगावर सरसरून काटा उभा राहतो.. तर कधी महाराजांच्या नावाने छाती भरून येते.. तर काही प्रसंगात डोळे आपसूकच पाणावले जातात.. कृपा करून लवकर याचा उत्तरार्ध घेऊन या...

  • सौ. स्मिता

    4 Jul 2020

    Motivating
    Inspiring

    लेखन व कथावाचन अतिशय सुंदर. छत्रपति शिवाजी महाराजांचे हेरखाते तर अफलातून. जंगलातली जनावरे कशी वश असतात हे तर समजण्या पलिकडले. खूप छान कादंबरी.

  • केदार

    19 Mar 2021

    Thrilling

    बहिर्जी नाईकांचे कार्य सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचवणार्या पै. मानगुडेंना मानाचा मुजरा👍 वल्लभ तुमचा आवाज म्हणजे पगडीतील शिरपेच, अप्रतिम जुळून आलेली कलाकृती👌

  • harish

    11 Nov 2020

    Mind-blowing

    अवर्णनीय नक्की ऐकायला हवी

  • Shubham

    9 Mar 2021

    Mind-blowing
    Motivating
    Inspiring

    जबरदस्त लिखाण, अंगावर शहारे आले. ऐकताना डोळ्यासमोर चित्र उभं राहिलं, एवढं सुंदर कथन..

  • Rohan

    17 Jun 2020

    Informative
    Motivating
    Inspiring
    Romantic
    Cozy

    Very nice narration

  • Suresh

    3 Feb 2021

    Motivating
    Inspiring

    Very nice

  • null

    20 Apr 2020

    केवळ अप्रतिम...वल्लभ भिंगारदे सरांनी बाजींद ला आवाज देऊन बाजींद ला न्याय दिला आहे.काय तो ओघवता पहाडी आवाज.चीज झाले लेखनाचे ही भावना आहे याक्षणी...

  • Ganga

    15 Apr 2021

    Heartwarming

    बहिरजी नाईकांची कहाणी खरचं खुप छान आहे.त्यांच्या बद्दल मला अधिक जाणुन घ्यायचे आहे. दुसरा भाग लवकर पाठवा.👌👌