मराठी साम्राज्याची विजयपताका रोवणा-या शूरवीर पहिल्या बाजीरावाची आणि मस्तानीची धर्मबंधनाला न जुमानणारी अशी विलक्षण प्रेमकहाणी आहे. मराठ्यांच्या दैदिप्यमान इतिहासाच्या पार्श्वभूमीवर कौटुंबिक कट कारस्थानांमध्ये अडकलेल्या पहिल्या बाजीरावाच्या जीवनावरिल उत्कट कादंबरी
© 2019 Storyside IN (Audiobook): 9789353370336
Release date
Audiobook: 12 February 2019

Overall rating based on 1902 ratings
Heartwarming
Mind-blowing
Romantic
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 1902
Yogesh
29 Oct 2019
A love story featuring maybe the greatest general of all. Bajirao was never defeated on battlefield but lost his battle and life at home. A love story that also is told wonderfully well. It shows the love while leaving enough to imagine. The narration brings the story and time alive.
sunil
12 Sept 2021
मस्तानी ही छत्रसाल ची कन्या होती, मस्तानी बाजीरावास कशी भेटली...., या घटने पासुन कादंबरी चालू झाली असती तर अधिक छान झाले असते. तसेच पेशवे बाजीरावाच्या लढाई नीती चे वर्णन थोडे कमी पडले असे वाटते, कथा ही फक्त पुणे भोवती फिरत आहे असे वाटते.. बाकी कादंबरी उत्तम आहे, संवाद फेक पात्र जिवंत करतात. परत परत ऐकावी अशी आहे. खुपच छान👏✊👍
Prasad
1 May 2020
खुपच अणि नितांत सुंदर लिहिलंय अणि वाचन तर अप्रतिम पुर्ण पेशवाई डोळ्या समोर ऊभी राहिली
Swati
13 Mar 2020
Nicenice
Abhijeet
7 Jan 2020
Nice book
Sumed
11 Mar 2020
शब्दातीत, अप्रतिम
Sagar
26 Jul 2020
Marathi literature valuable treasure as always... Hats off to the author👍👍👍
Dnyaneshwar
13 Jan 2021
ना स इनामदार यांची काळजाला भिडणारी कादंबरी
Arvind
10 Jun 2020
Best
Snehal
15 Aug 2021
Sunder👌👌
Step into an infinite world of stories
English
India