Marathi Manus Pantpradhan kadhi Banel? Thinkbank
Step into an infinite world of stories
3.8
Non-Fiction
महाराष्ट्र इतिहासातून शिकत शिकत कसा उभा राहिला? महाराष्ट्र राज्य स्थापनेनंतरची आपली कामगिरी ही अधिसारखी राहिली का खालावली? महाराष्ट्राने देशाला वैचारिक नेतृत्व दिले आहे का? महाराष्ट्राचं स्थान हे देशात कमी झालं आहे ? महाराष्ट्र जातीवादात अडकला आहे का? आपण आपल्या महापुरुषांना जातीत अडकवून ठेवलं आहे का ? कोरोनाकाळात जगताना आपण इतिहासातून काही शिकू शकतो का? ज्येष्ठ अभ्यासक आणि संत तुकाराम यांचे वंशज डॉ. सदानंद मोरे यांची महाराष्ट्र दिनानिमित्त घेतलेली मुलाखत.
Release date
Audiobook: 9 July 2020
Tags
English
India