१६ डिसेंबर रोजी ,ढाक्यात एकूण ३०,००० पाकिस्तानी सैनिक ३००० भारतीय सैनिकांना शरण आले. भारतीय लोकांना जाहीरपणे सर्वजनिक रीत्या अजूनही न सांगितलेली गोष्ट आहे ती अशी की या संख्यंचे एकमेकाशी असलेले नाते ... ते असे की एक भारतीय सैनिक १० पाकिस्तानी सैंनिकांच्या बरोबरीचा ठरला होता. पहा भारतीय सैन्य किती शक्तिमान होते ते ! १९७१ च्या लढाईच्या विजायाची शक्ति इतकी होती की या युद्धानंतर तीन राष्ट्रांचे भविष्य आखले गेले. पाकिस्तान अर्धा झाला, भारत ‘मानवतावादी हस्तक्षेप’ या कल्पनेचा विजेता ठरला, आणि बांगला देश या नव्या देशाचा जन्म झाला. ऐका... आपला ऊर अभिमानाने भरून आल्या शिवाय राहणार नाही.
© 2021 Zankar (Audiobook): 9789390793730
Release date
Audiobook: 16 December 2021

Step into an infinite world of stories
Overall rating based on 30 ratings
Inspiring
Informative
Motivating
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 5 of 30
Tanmay
27 Dec 2021
Bharat Mata Ki Jai
Prasad
8 Oct 2023
एका युद्धाच्या सगळ्या गोष्टी ह्यात आहेत
Sanjay
17 Jan 2022
Hats offGreat humanity based military actionGood defeating evilHats off narration
Vijay
20 Dec 2021
फारच छान, उत्तम सादरीकरण, ऐकताना उर अभिमानानं भरून येतो. भारतीय सेनेला शतशः प्रणाम. सर्वानी जरूर ऐकावी अशी शौर्यगाथा.
Shreyas
21 Aug 2023
सुंदर आणि प्रेरणादायी
English
India