Listen and read

Step into an infinite world of stories

  • Listen and read as much as you want
  • Over 400 000+ titles
  • Bestsellers in 10+ Indian languages
  • Exclusive titles + Storytel Originals
  • Easy to cancel anytime
Subscribe now
Details page - Device banner - 894x1036

Bokya Satbande Part 3

391 Ratings

4.8

Series

3 of 10

Duration
3H 10min
Language
Marathi
Format
Category

Children

बोक्याचे मित्र शाळेत, ढेकणे सरांच्या तासाला गुपचूप बटाटेवडे खातात. ही गोष्ट ढेकणे सरांच्या लक्षात येते नि ते त्यांच्याकडचा सगळा खाऊ जप्त करतात. त्यानंतर एकेदविशी बोक्याचा मित्र कुणालने, क्रिकेटची कॉमेंट्री ऐकण्यासाठी लपवून शाळेत आणलेला ट्रान्झिस्टरही सर जप्त करतात. बोक्या आणि त्याचे मित्र लपत छपत सरांच्या खोलीत जाऊन ट्रान्झिस्टर मिळवण्याचा प्लॅन करतात. त्यांचा हा प्लॅन सक्सेसफुल होईल का? की ट्रान्झिस्टरऐवजी काही वेगळंच त्यांच्या हाती लागेल? हे सगळं तुम्हाला कळेल ‘सरांचे मनोविश्लेषण’ या गोष्टीतून...आणि अशाच आणखी धम्माल गोष्टी एंजॉय करण्यासाठी ऐका, ‘बोक्या सातबंडे: भाग - ३’ दस्तुरखुद्द दिलीप प्रभावळकरांसोबत!

© 2021 Storyside IN (Audiobook): 9789353989798

Release date

Audiobook: 28 November 2021

Others also enjoyed ...