Dhitku Che Sahas Abhijit Pendharkar
सलमानभाय नावाचा गल्लीतला भाईगिरी करणारा कुत्रा छोट्या सलोनीला बघून एकदम भुंकायचं का थांबला? सलोनीशी त्याला मैत्री करायची होती पण सलोनी काही दाद देत नव्हती. त्याची तिच्याशी मैत्री झाली का? सलमानभायचा सल्लू दोस्त कसा काय बनला ते ऐकुया “सल्लुभाय” या गोष्टीत!
Release date
Audiobook: 2 August 2021