Jaducha Camp Abhijit Pendharkar
न सांगता घरातून बाहेर पडलेल्या आपल्या बाबाला, सारा आणि मॅडी सगळ्या ड्वार्फ टाऊनमध्ये शोधतात. पण तो मिळत नाही. हल्ली बाबा बर्याच गोष्टी विसरत असल्यामुळे ते खूप काळजीत असतात. पण त्याच वेळी बाबाला बरं करणारं एखादं औषध मिळेल, असंही सारा-मॅडीला वाटत असतं. पण तसं काहीही होणार नसतं.
Translators: Yogesh Shejwalkar
Release date
Audiobook: 24 December 2021