ही सरस्वती आणि शतुद्रीच्या दुआबातील भूमी अत्यंत पवित्र भूमी म्हणून ओळखली गेली पाहिजे. यापुढे इथे जरी युध्द झालं तरी एकतर ते महान लोकांंधील युध्द असेल अन्यथा धर्मासाठीचं युध्द असेल. इथल्या भूमीला चंद्रवंशी नृपतींच्या नावेच ओळखलं गेलं पाहिजे - ययाती हे राजन, पुरूचं तप्त ब्रह्मचर्य आणि तुझ्याकडून घडणारा निष्काम कामभोग यामुळे हा तुझा चंद्रवंश पावन होणार आहे. तुझ्याच वंशात गोपालक श्रीनारायण येतील. तुझ्याच वंशात युगंधर नृपती येतील. ते वसिष्ठ -भरद्वाजांची प्रतिष्ठा मिळवतील. तुझाच वंशज नारायणाला प्रतिज्ञा मोडायला लावेल आणि आर्यावर्ताला समग्र राजधर्म देऊन जाईल. तुझा एक वंशज नारायण असेल आणि त्याच्याकडून रणभूमीवर उपनिषदांचे सार सांगितले जाईल. - महर्षी अत्री महर्षी अत्रींपासून चंद्रंवश सुरू होतो. पुरूरवा, ययाती, दुष्यंत आणि भरत या चंद्रवंशी राजांच्या स्वभाववृत्तीचं चित्रण करणारी कादंबरी.
© 2023 Storyside IN (Audiobook): 9789356044838
Release date
Audiobook: 2 June 2023

Step into an infinite world of stories
Overall rating based on 36 ratings
Informative
Mind-blowing
Page-turner
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 36
Pratibha
25 Sept 2023
खूप सुंदर अशी कादंबरी
Pravina
12 Jun 2023
ययाती बद्दल बराच वाचनात आलेले पण ही कादंबरी खूप परिपुर्ण वाटली. राजीव पटेल हे नक्कीच आवडते लेखक आहेत. त्यांचा इतर कादंबऱ्या देखील वाचल्या आहेत.
vaibhav
17 Aug 2023
y
Yogesh
19 Jul 2023
खुप छान लेखन आणि त्याला जोड मिळाली ती अप्रतिम वाचनाची.😊👍🙏
Gaurav
3 Jun 2023
जबरदस्त कादंबरी
Aparna
15 Jul 2023
Very very good book
Savni
4 Dec 2023
The book is written and narrated in a very nice way. It's very engaging and interesting.
Raja
23 Jul 2023
बऱ्याच गोष्टी नव्याने समजल्या, खूप सारे शब्द आणि व्यक्ती विशेष उलगडले, पौराणिक कथा माहित होत्या पण त्यांचे संदर्भ ज्ञात झाले.उत्तम लेखन उत्तम वाचन🙏
Titiksha
25 Sept 2023
छान..आत्ता पर्यंत ययाती विषयी वचलेल्या पुस्तकांपेक्षा हे वेगळे आहे. वेगळा दृष्टिकोन.
Sudhakar
1 Mar 2024
सचिन खेडेकरांच्या आवाजात ऐकायला खूप प्रभावी वाटलं....
English
India