उर्वशी आणि अर्जुन, एक अनोखी कहाणी.
Translators: Sonali Navangul
Release date
Audiobook: 17 July 2023
उर्वशी आणि अर्जुन, एक अनोखी कहाणी.
Translators: Sonali Navangul
Release date
Audiobook: 17 July 2023
Step into an infinite world of stories
Overall rating based on 40 ratings
Heartwarming
Romantic
Informative
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 40
Sunita
20 Jul 2023
उर्वशी बद्दल फक्त ती एक अप्सरा आहे एवढीच माहिती होती. पण तिच्या भाव -भावनांविषयी उत्तम लेखन केले असून अनुपमा यांनी साभिनय वाचन केल्यामुळे रोमहर्षक दृश्य डोळ्यासमोर उभे राहिले. अखंड श्रवण करून पुस्तक संपवलं. अनुपमा यांच्या वाचनात एक जादू नक्की आहे जी सुरू केलेलं पुस्तक एका दमात संपवायला भाग पाडते. ते संपूर्ण ऐकल्याशिवाय चैन पडत नाही 😊☺️🙏🙏
Pramod
1 Aug 2023
अनुपमा हिच्या आवाजातल्या विलक्षण चढ उत्तरामुळे डोळ्यासमोर प्रसंग घडत आहे असं वाटत होतं.Superb.
Adv. Yogesh
20 Jul 2023
Good
Priti
10 Oct 2023
Nice
Raja
5 Oct 2023
अत्यंत सुंदर उर्वशी शब्दबद्ध केली आहे
Aparna
27 Jul 2023
Great 👍
Siddharth
18 Aug 2023
अनुपमा ताकमोगे यांच्या आवाजानेकथा सुश्राव्य होते...उर्वशी...👌
Rajendra
31 Oct 2023
अखंडपणे ऐकून पूर्ण झालं .... आवाजातील चढ उतार उत्तम रंगत आणतात ... चित्र डोळ्यांमोर उभे राहते.
Santosh
7 Oct 2023
Nice
Devling
26 Jul 2023
Khup chan lekhan aani wachan
English
India