ही एकांकिका शिदू नावाच्या अनाथ मुलावर आहे..जो सुधारगहृात एका सहृदय मास्तराच्या सोबत जगायला शिकत असतो . सुधारगृहात निरनिराळ्या मनोवृत्तीची मुले पण त्याच्या सोबत वाढत असतात, त्यात शिदूचे मनोविकार एवढे बळावतात की ते वेगळ्याच मार्गाने समोर येतात. तो अचानक गायब होतो . त्याचे काय झाले असेल या विचाराने मास्तर निराश होतात ..काही वर्षांनी हाच शिदू मास्तराांसमोर येईल का ? नक्की काय घडेल हे जाणून घ्या, रत्नाकर मतकरी लिखित या एकांकिकेतून.
© 2021 Storyside IN (Audiobook): 9789354347184
Release date
Audiobook: 20 May 2021

Step into an infinite world of stories
Overall rating based on 99 ratings
Heartwarming
Sad
Confusing
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 6 of 99
Kaluram
22 May 2021
Tik आहे
kavita
12 Jun 2021
Great
Deven
23 Jan 2022
अशा कथा नाटकांसाठी शब्द अपुरे पडतात त्यांची महती सांगायला
Sampada
3 Feb 2022
Nice....
विवेक
17 Dec 2021
एखाद्या अनाथाला, सोबतच भावुक व्यक्तींना touch करणारी गोष्ट.
Dilip
18 Jun 2021
वास्तववादी कथा. ह्रूदयस्पर्शी. लेखकाचे कथा व आवाज देवून कथा साकार्ण्याचे सर्वांचे अभिनंदन
English
India