काही वेळा गुन्हा करणाऱ्या गुन्हेगाराची शिताफी पोलिसांच्या अनुभवाला चकवा देऊन जाते. कित्येकदा गुन्हेगार समोर दिसत असतो. पण तो हातात सापडण्याची पुरेसा पुरावा हाती नसतो. अजयवरही गुन्हेगाराच्या बुद्धीला दाद देण्याची वेळ येते. केस कदाचित सुटण्याऐवजी कायमच अधांतरी राहते की काय? अशी शक्यता निर्माण होते. पण म्हणतात ना 'कानून के हाथ बहोत लंबे होते है'
Release date
Audiobook: 9 November 2021

Step into an infinite world of stories
Overall rating based on 883 ratings
Mind-blowing
Thrilling
Unpredictable
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 883
null
19 Dec 2021
Nice story, one of the best amoung emotional suspense.
Prachi
17 Feb 2022
Kept me glued till the story got over. Super thriller. Superb narration by Umesh Kamat.
Deepa
8 Jan 2022
Katha and narration Chan ahe. 👌
Meena
12 Dec 2021
मस्त स्टोरी, अभिवाचनही सुंदर
Rakhee Aaradhya
11 Nov 2021
Katha ani kathkathan donhi chhan, Umesh cha aawaj pan chhan, ajun jast suspence thriller ani gudh Katha aikayla aawadtil 🤗
Shrihari
5 Dec 2021
झकास
Vaishali
11 Dec 2021
कथा खूप रोमांचक आहे. आणि उमेश कामत यांचं सादरीकरण अप्रतिम . आवाजातले चढ उतार खूप छान. मला ही कादंबरी ऐकताना खूप आनंद झाला. thank you उमेश कामत . तुम्ही अजुन अशा कादंबरीचे वाचन करावे.all the best for both of you. writer and reader👏👏👌👌👌👏👍🤗
Rajeshwari
23 Nov 2021
जास्त लांबड न लावता थोडक्यात गुन्ह्याचा शोध लावणारी मस्त गोष्ट👌🏻 उमेशचं वाचन उत्तम👍🏻👍🏻👍🏻
Mohan
30 Dec 2021
Excellent & excited.
Akash
8 Feb 2022
Khup chaan... Shevat prynt suspense chaan thevla ahe.
English
India