IT Crime 1.0 S01E01 Yogesh Shejwalkar
Step into an infinite world of stories
काही वेळा गुन्हा करणाऱ्या गुन्हेगाराची शिताफी पोलिसांच्या अनुभवाला चकवा देऊन जाते. कित्येकदा गुन्हेगार समोर दिसत असतो. पण तो हातात सापडण्याची पुरेसा पुरावा हाती नसतो. अजयवरही गुन्हेगाराच्या बुद्धीला दाद देण्याची वेळ येते. केस कदाचित सुटण्याऐवजी कायमच अधांतरी राहते की काय? अशी शक्यता निर्माण होते. पण म्हणतात ना 'कानून के हाथ बहोत लंबे होते है'
Release date
Audiobook: 9 November 2021
English
India