60 Ratings
4.6
Series
Part 4 of 24
Language
Marathi
Category
Children
Length
24min

Khatarnak Band

Author: Yogesh Shejwalkar Narrator: Sharvari Patankar Audiobook

गाणं म्हणण्याची जाम हौस असणारे ते चौघे म्हणजे कोंबडा, गाढव, कुत्रा आणि मांजर. एकत्र आल्यावर त्यांचा धांगडधिंगा फिक्स असायचा. चौघांनी मिळून एक बॅंड काढावा, असं त्यांचं स्वप्न होतं. त्यांचं ते स्वप्न पूर्ण झालं... पण तेही एका काळ्याकुट्ट अंधार्‍या रात्री आणि घनदाट जंगलाच्या मधोमध. पण कशामुळे ?

© 2022 Storytel Original IN (Audiobook)

Explore more of