ख्रिसमस जवळ येतोय, आणि टिनू या चाणाक्ष मुलाला सॅन्टा प्रकरणात काहीतरी गडबड आहे असा संशय आलाय. त्यामुळं तो त्याच्या आवडत्या शेरलॉक होम्सची पद्धत वापरून सॅन्टाचं बिंग फोडायचं ठरवतो. त्याला यात यश मिळतं का, हे ऐका आमच्या ‘डिटेक्टिव्ह टिनू आणि सॅन्टाचं रहस्य’ या धम्माल कथेत!
© 2022 Zankar (Audiobook): 9789395399296
Release date
Audiobook: 20 December 2022

Step into an infinite world of stories
Overall rating based on 26 ratings
Smart
Heartwarming
Informative
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 26
Sarita
20 Dec 2022
गौतम पंगू - शेरलॅाकहोम्सचं घर आणि सॅंटाची घातलेली सांगड मस्त! उत्तम लेखन!खूप छान आणि सोप्पं!नचिकेतचं अभिवाचन उत्तम!
Aniruddha
21 Dec 2022
Very nicely read by Nachiket which brought each moment in the story to life and was able to visualize the same. Awesome!!Well written and interesting story on the Christmas situation with brilliant approach of keeping Sherlock Holmes as backdrop!!
Abhijit
21 Dec 2022
शेरलॉक होम्स आणि संटा ह्याचे सुंदर amalgamation.. गौतम दी great!!
Vivek
22 Dec 2022
Nice
Baban
24 Dec 2022
अतिशय सुंदर आणि सहज कथा. लहान मुलाचे विश्व, santa आणि christmas ची परंपरा आणि त्याला sherlock holmes ची दिलेली जोड याने धमाल आली !!
Zamdev
21 Dec 2022
Top class children story... Must listen
Vrushal
7 Jan 2023
Nice story
Nisha
12 Apr 2023
Please don't let your kids listen to this story, it spoils all the fun and creativity that they have around the Santa and cristmas
Nikhil
16 May 2023
Chup
Rewa
30 Jun 2023
Nice 🙂
English
India