Mission Memory Fairy S01E01 Aryaa Naik
Step into an infinite world of stories
गोजिरी कोकिळा, घुबडोबा आणि वडोबाला भेटलाय सदू. त्याच्या बायकोवर जादू करुन तिचं फुल करण्यात आलंय. एकसारख्या दिसणाऱ्या तीन फुलांपैकी आपली बायको कोणतं फुल झाली आहे हे त्याला शोधायचं आहे. इतरांनी त्याला मदत करायचं ठरवलं आहे...पण हे काम सोपं नाहीये. सदूला त्याची बायको परत मिळेल का?
Release date
Audiobook: 1 May 2022
English
India