नाना गेल्यानंतर आईने आपल्या दोन्ही मुलाींना सांभाळले. मुग्धाच्या आयुष्यातले हे फुटके नशीब सुरू झाले व दुःखाची ओळख झाली. ही गोष्ट अशीच सुरूच राहिल का या दुःखातून मुक्तीही मिळेल. प्रेमाच्या शोधातून मिळेल का ही मुक्ती. प्रेमभंगाचं दशदिशा व्यापून उरात सलत राहणारं दुःख पचवून जीवनातल्या प्रखर सत्याला हसत मुखाने सामोऱ्या जाणाऱ्या लाखतल्या एकास आणि प्रत्येकास - मुक्ती , सुहास शिरवळकर लिखित मराठी कादंबरी आणि नचिकेत देवस्थळी यांच्या आवाजात ऐका स्टोरीटेल वर .
© 2021 Storyside IN (Audiobook): 9789353982874
Release date
Audiobook: 4 February 2021
Tags

Step into an infinite world of stories
Overall rating based on 220 ratings
Heartwarming
Romantic
Cozy
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 220
Aditya
21 Apr 2023
अभिवाचन ही एकच जमेची बाजू आहे बाकी कथा अगदीच टुकार... शिरवळकरांच्या worst कथांपैकी असावी... पात्रांच्या विचारात स्पष्टता नसल्यामुळे त्यांना दुःख होतात आणि ती ते गोंजारत बसतात आयुष्यभर... जवळ जवळ प्रत्येक पात्र काहीना काही इतका मूर्खपणा करतं की प्रत्यक्ष आयुष्यात कोणीच असं वागू शकत नाही... भरीस भर म्हणजे बहुदा या कादंबरी वर चित्रपट बनावा अशी लेखकाची ईच्छा असावी... त्या काळातील चित्रपटाचा मसाला पण भरलाय कथेत ओढून ताणून.
Sanjay
16 Feb 2021
Good story, but end is not expected....Mugdha - Sunil OK & why Kishori is in the story ?
MAYURESH
14 Sept 2021
Khoopch mast❤️❤️
Vikas
17 Feb 2022
Best
Meera
3 Oct 2023
अभिवाचन फारच सुंदर पण मध्यावर कथा खुपच बोअर वाटते
dhananjay
12 Jun 2023
Gd1
Shruti
8 Jul 2021
Nice
pooja
14 Mar 2021
best narrated
Maneesha
29 Sept 2022
Speechless
SIDDHI
17 Feb 2021
Good
English
India