4.5
1 of 3
Non-Fiction
साधना प्रकाशन, पुणे. पहिली आवृत्ती 12 जानेवारी 2017.
आदिवासी भगातून सायकल सफर करणारी विसेक वर्षांची तीन मुलं आणि त्यांचं नक्षलवाद्यांकडे चार दिवस अडकून पडणं. याची याच तीन मुलांनी लिहिलेली ही सत्य कथा. 22 डिसेंबर 2015 या दिवशी त्यांनी भामरागड महाराष्ट्र मधून सफर सुरु केली. आणि मग छत्तीसगड, तेलंगणा, ओडीसा असं करत विशाखापट्टणमला सफर पूर्ण करायचं ठरवलं. ‘माणूस’ समजून घेण्यासाठी आणि ‘माणूस’ म्हणून जगायला शिकण्यासाठी, अशी थीम घेऊन त्यांनी ही शोधयात्रा केली होती.. अनेक जणांनी ‘तिकडे जाऊ नका, तो डेंजर झोन आहे’ असे सांगितले तरी त्यांनी हे साहस केले. भारतीय स्वातंत्र्यदिनी आणि साधनेच्या वर्धापनदिनी म्हणजे 15 ऑगस्ट 2016 रोजी साधना साप्ताहिकाने हा विशेषांक प्रकाशित केला. या विशेषांकाच्या साडेआठ हजार गेल्या. नंतर त्याचे पुस्तक आले. 2021 या शैक्षणिक वर्षापासून ‘तीन मुलांचे चार दिवस’ हे पुस्तक, सावित्रीबाई पुणे विद्यापीठाने TYBA च्या प्रथम सत्रासाठी अभ्यासक्रमात घेतले आहे
Sadhana Publication, Pune, First Edition - 12 Jan 2017.
'Teen Mulanche Chaar Diwas' revolves around three boys in their early twenties. These boys were travelling by bicycle through a tribal area and got stuck with naxalites for four days. The book is about their journey and their experience of living with naxalites. On 22nd December 2015, the started their voyage from Bhamragad, Maharashtra and ended at Visakhapatnam. They weaved their route through Chhattisgarh, Telangana, and Odisha. They embarked on this quest to understand ‘human’ and to learn how to live as a ‘human’. Several discouraged them concerning the conflict in the decided path, but they did not stop. Sadhana published tales of their expedition on 15th August 2016 as a special weekly edition. Now it is available in the form of a book. Savitribai Phule Pune University has added this book to the curriculum of TYBA since 2021.
Release date
Audiobook: 20 October 2021

Step into an infinite world of stories
Overall rating based on 32 ratings
Informative
Inspiring
Heartwarming
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 32
Siddharth
1 Mar 2023
मुलांनी त्यांच्या नजरेतून पाहिलेलं आणि त्यांना कळलेलं...त्यांच्या शब्दात असल्यानं भावतं...आणि आपलंस वाटतं...आपल्याच देशात आपण का फिरू शकत नाही...नक्षलवादी पण माणसंच असतात ना? आदिवासी आणि जंगलात राहणारी माणसं निसर्गाच्या अगदी जवळ असतात...ती जास्त आनंदी असतात...त्यांच्या फार काही अपेक्षाच नसतात...आणि रात्रीनंतर सकाळ होतेच हा विश्वासही असतोच जीवनाचं साधंसं तरीही मोठ्ठं तत्वज्ञान शिकवून जातं..फारच छान...आपणही त्यांच्याबरोबर सहप्रवासी होतो..पार्ट 1 संपले सर्वांनी वाचनानुभव जरूर घ्यावा👌👍🙏
Anand
4 Aug 2022
So nice
Manjusha
15 Feb 2022
खूपच छान पुस्तक आहे
Pratik
29 Feb 2024
खूप सुंदर पुस्तक आहे.. आदिवासी जीवनाचे अनेक पैलू समजले. आवर्जून वाचावे
स्वप्निल
2 Jan 2024
ओके
Kiran
13 Apr 2022
Best trip Best courage
VIJAY
26 Apr 2023
ऐकून तो आपला भाग बघायची गरज वाटायला लागली आहे
Vikas
7 Nov 2021
Very nice
Chintamani
13 May 2022
Experience explained in very good language
Sudha
6 Feb 2022
Excellent book. Too good. Felt as 8f i was experiencing it
English
India