Step into an infinite world of stories
4.8
Non-Fiction
साधना प्रकाशन, पुणे. प्रथम आवृत्ती - मार्च 2011 गो. ना. मुनघाटे हे गडचिरोली जिल्ह्यातील एक ध्येयवादी शिक्षक होते. माडिया गोंड आदिवासींचा हा प्रांत. नक्षलवादी चळवळीचा प्रदेश म्हणून सर्वपरिचित. परंतु मुनघाटे गुरुजींनी आयुष्यातील दोन दशके त्या दुर्गम आदिवासी खेड्यात शिक्षणसेवा करण्यात घालविली. त्यांच्यात राहून एक स्थायी स्वरूपाचे काम उभे केले. तिथला आदिवासी, त्यांची कधी शाळेला येणारी- कधी न येणारी लेकरं, त्या भागातील जल-जंगल-जमीन व नक्षलवाद या समस्या आणि आदिवासींची संस्कृती या सर्वांमध्ये टिकून राहून तिथली शाळा चालवणारे हे मास्तर. त्यांची ही आत्मवृत्तात्मक कादंबरी. (पहिली आवृत्ती - तनुजा प्रकाशन, नागपूर . 2003)
Sadhana Publication, Pune. First Edition - March 2011 G.N Munghate is a passionate teacher from Gadchiroli district. It is home to Madia Gond tribes, also known as the region of the Naxalite movement. Guruji spent two decades of his life, teaching in remote tribal villages. He stayed with natives and worked hard to make a difference. He survived all the odds including Naxalism, irregularity of students, and tribal basic culture of water-forest-land, to sustain the school in this region. This autobiography received a prestigious literary award from the government of Maharashtra in 2003. ( First Edition - Tanuja Publication, Nagpur. 2003)
Recording Studio: Zankar
© 2021 Sadhana Prakashan (Audiobook): 9788192389042
Release date
Audiobook: 10 August 2021
English
India