मौज दिवाळी २०२० सहचर वीणा देव यांनी आपला सहचर प्राध्यापक विजय देव यांच्याबद्दल लिहिलले हे स्मृतिचित्रं. विजय देव आणि वीणा देवांची ओळख कशी झाली, लग्न कसे ठरले, एकमेकांच्या सहवासातून घडलेले त्यांचे जीवन, दहिवडीसारख्या छोट्याशा गावातून पुण्यात येऊन स्वतःला सतत विकसित करत नेलेल्या विजय यांनी साधेपण जपले. कला, संस्कृती व अभिनयाची आवड जोपासली. साहित्यकार गो.नि.दांडेकरांची कन्या म्हणून वीणा देव याही कला व साहित्याची आवड असणा-या. त्यांचा चौपन्न वर्षांचा प्रदीर्घ संसार काटकसरीतून सुरू झाला आणि नंतर आत्मविश्वास आणि स्वाभिमानाने कसा बहरत गेला याचं सुंदर चित्रण वीणा देव यांच्या आवाजात ऐका....!
Release date
Audiobook: 12 November 2020

Step into an infinite world of stories
Overall rating based on 53 ratings
Heartwarming
Inspiring
Mind-blowing
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 53
Trupti
21 Dec 2022
अतिशय भावस्पर्शी लिखाण आणि अभिवाचन.
Sachin
11 Mar 2023
वीजय देव आणि वीणा देव यांच्या संस्मरणीय आयुष्यातले प्रसंग आणि आयुष्य कसं जगावं आणि त्यावर कसं प्रेम करावं यावरील हे सुंदर उदाहरण आहे
Shivraj
24 Apr 2022
A touching story of a magnificently successful marriage and life
Sanjay
26 Jan 2022
खूपच छान
Pournima
17 Jun 2021
Nice narrative of veena deo's life story in a jist.
Milinda
1 Feb 2022
It was ok ok. Seemed like every other couples life story.
दिपक
22 Apr 2023
आपल्या जीवलगाचे अगदी जवळून अनुभवलेले व्यक्तिमत्त्व मोजक्या शब्दांच्या आधारे पण तितक्याच ताकदीने, काहिश्या तटस्थपणे, भावनविवश होणे टाळून हुबेहुब चित्रित करणे व तितक्याच सुरेखपणे वाचूनही दाखवणे हे खरोखर फार अवघड आणि कुतुकास्पद आहे. ऊतुंग व्यक्तिमत्त्वाचे बाबा, सर्वगुणी सहचर व एकुणच कुटुंबावरच्या प्रेमाची चादर त्यानी स्वतः भोवती घट्टपणे लपेटुन घेतली आहे हे जाणवते. आयुष्याच्या पुढील टप्प्यात निरोगी व दीर्घ आयुष्यासाठी विणाताईंना खुप खुप शुभेच्छा 🙏
Sarita
15 Jan 2022
परिकथेत शोभावी अशी संसारगाथा!😍🙏🏻
Nayana
1 Sept 2023
ह्रदयस्पर्शी. नितांत सुंदर वर्णन.
Sandip
30 Jul 2021
छान आहे
English
India