Suprit
17 Jan 2021
महाभारताला चमत्कारातून सोडवून वास्तववादी रूप देणारे पुस्तक. भैरप्पा तुम्हाला माझा सलाम.लेखकाची ताकद आज मला समजली. संगीत अतिशय उत्तम व त्या काळात घेऊन जाणारे. दुर्योधनाचा मृत्यू मात्र मला ज्या प्रकारे सांगितला तो पटला नाही. बाकी सर्वांनी वाचलेच पाहिजे असे हे पुस्तकं.