4.4
14 of 23
Economy & Business
मराठी भाषेचा इतिहास काय, मराठी भाषेचा प्रसार कसा झाला, कसा खुंटला, बोलीभाषा आणि प्रमाणभाषा या वादाचा परिणाम भाषाविस्तारावर होतो आहे काय, समाजकारण आणि राजकारण यांचा थेट संबंध भाषासंवर्धनाशी कसा आहे, मराठीचा इतिहास, वर्तमान आणि भविष्य यांचा वेध घेता ‘मराठीकारण’ म्हणजे नेमकं काय या साऱ्या बाबींवर सखोल चर्चा करणारा हा स्पेशल पॉडकास्ट! यात विशेष सहभाग आहे मराठी अभ्यास केंद्राचे संस्थापक अध्यक्ष आणि मराठी भाषा चळवळीतील अग्रणी डॉ. दीपक पवार. मराठी भाषेसंबंधी आपल्या मनात असणाऱ्या अनेक मतांना, भावनांना आणि तर्कांना स्पर्श करणारा हा संवाद ऐकणं म्हणजे एक प्रकारचा समृद्ध अनुभव.
Release date
Audiobook: 28 February 2021

Step into an infinite world of stories
Overall rating based on 8 ratings
Informative
Thought-provoking
Motivating
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 2 of 8
Prajakta
22 Oct 2021
नमस्कार सर 🙏🏼 खूप वर्षानी तुमचा आवाज ऐकला आणि कॅालेज चे दिवस आठवले …😊सुंदर स्पष्ट आणि मार्गदर्शन पर बोलणे झाले …तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा 💐
स्वाति
30 Mar 2021
खूप महत्त्वाचे, श्रवणीय.
English
India