4.7
Economy & Business
अर्थशास्त्राचा सिद्धांत सांगणारे लेखक अच्युत गोडबोले यांचं हे पुस्तक अर्थशास्त्राच्या उगमापासून ते वर्तमानकाळपर्यंतचा हा इतिहास आहे. हे पुस्तक अर्थशास्त्राकडे सर्वसमावेशक दृष्टीनं पाहायला शिकवतं. अवघड कल्पना सोप्या उदाहरणांमधून त्यांनी उलगडल्या आहेत. संकल्पना, तात्विक भूमिका, प्रत्यक्ष प्रयोग आणि धोरणं या सर्वांचा सखोल अभ्यास पुस्तकातून केला आहे.
अर्थशास्त्राचं जगाच्या इतिहासाशी, संस्कृतीशी आणि जीवनाशी असलेलं नातंही त्यातून उलगडतं. सखोल आणि वैचारिक ठेवा वाचकांसमोर रंजक पद्धतीनं खुला करण्याची लेखकाची हातोटी ... अच्युत गोडबोले लिखित मराठी कादंबरी -"अर्थात" , पंकज खामकर यांच्या आवाजात .
© 2021 Storyside IN (Audiobook): 9789353980436
Release date
Audiobook: 21 November 2021

Step into an infinite world of stories
Overall rating based on 76 ratings
Informative
Thought-provoking
Mind-blowing
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 76
Amit
14 Jan 2022
या पुस्तकाने audio book च्या मर्यादा स्पष्ट केल्या. हे पुस्तक विकत घेवून संग्रही ठेवावे.
A
21 Nov 2021
खुप दिवसापासून वाट पाहत आहे।।आणि आज सकाळी upload झाल्यापासून लगेच ऐकायला सुरुवात केले।।धन्यवाद story tel
Shuklendu
7 Feb 2023
ज्यांना अर्थशास्त्राविषयी ओ की ठो माहित नाही पण अर्थशास्त्राविषयी जाणून घेणास उत्सुकता आहे अश्या लोकांसाठी "अर्थात" हे पुस्तक नक्कीच एन्ट्री पॉईंट आहे. साधारण अडीच हजार वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या प्लेटो, चाणक्य यासारख्या अर्थतज्ज्ञांपासून ते अगदी अलीकडच्या काळातील पॉल क्रुगमन सारख्या अनेक अर्थतज्ज्ञांच्या थिअरीज / मतांवर वर हे पुस्तक प्रकाश टाकते. मायक्रो / मॅक्रो इकॉनॉमी, CRR, रेपो रेट, व्याज दर, परकीय चलन दर, महागाई, बेकारी, मंदी, डेफिसिट, कर कपात, सबसिडी, भांडवलवादी अर्थशास्त्र, समाजवादी अर्थशास्त्र, मर्चंटॅलिस्ट, मार्जिनॅलिस्ट यासारख्या अनेक गोष्टींवर या पुस्तकात चर्चा केली आहे. आर्थिक दुनियेतली अमुक एक गोष्ट बदलली जसे महागाई, परकीय चलन दर वगैरे तर यांचा एकूणच देशाच्या आणि जगाच्या अर्थव्यवस्थेवर कसा परिणाम होतो याची बरीच उदाहरणे देखील या पुस्तकात आहेत.
kiran
23 Nov 2021
Very good ...information
Amardeep
5 Apr 2022
One of the best book i ever listened
Ajay Jadhav
23 Nov 2021
Absolutely great book for every student and Learners.... Simple and authentic knowledge Everyone can understand easily all economic concept.
Sanjeev
11 Jan 2022
A good book, Achyut Godbole sir's all books are very good and informative. Thanks to the team for giving us a good audio book. I request the Storytel team to add this type of book to the library. Thanks
Sachin
12 Jul 2022
Excellent book.... Helped me in changing perspectives about Karl Marks and Amartya Sen..... Introduction to Fisher's equation is excellent...... Difference in fiscal and monetary policies was new to me.
Arun
27 Feb 2022
Excellent
Shital
27 Apr 2023
👍
English
India