3.3
Personal Development
कल्पवृक्ष हि संकल्पना आपण पुराणकथा , जातकथा किंवा कविता यातून ऐकत आणि वाचत आलो आहोत. प्रत्यक्षात असा कल्पवृक्ष अस्तित्वात आहे का ? सुधीर मनगुंटीवार यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेताना त्यांचं कर्तृत्व हे लेखकाला कल्पवृक्षासारखंच भासतं . गरीब- श्रीमंत असा भेदभाव न करता, ना वय , ना अपेक्षांचं ओझं न बाळगणारा, कल्पनांचा वेध घेत वास्तवाचा आकार देणारा , भूमीशी घट्ट नाते असलेला अन देण्यासाठी सतत उत्सुक असलेला विकासाचा एक कल्पवृक्ष ! सुधीर मनगुंटीवार. ऐका ! स्टोरीटेलवर , कृणाल आळवे यांच्या आवाजात.
© 2022 Storyside IN (Audiobook): 9789356044159
Release date
Audiobook: 26 September 2022

Step into an infinite world of stories
Overall rating based on 7 ratings
Heartwarming
Motivating
Inspiring
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 2 of 7
अरुण अण्णासाहेब कागबट्टे
2 Nov 2022
सच्चा नेता आणि तळमळीचा कार्यकर्ता अशीच ओळख आहे सुधीर जी ची. खुप छान माहिती मिळाली.
shubham
2 Nov 2022
जाणता राजा जनतेचा प्रश्नांची जाण असलेला नेता....
English
India