एका प्रोफेसर गंभीर परीक्षेदरम्यान काही विद्यार्थ्यांना काॅपी करताना पकडतात आणि त्यातल्या एका आगाऊ विद्यार्थ्याला शिक्षाही करतात.प्रोफेसराांनी केलेल्या अपमानाने काॅलेजमधली मुलं प्रोफेसरांविरुद्ध बंड करतात. विद्यार्थ्यांच्या अशा बंडाने तरुण पिढीचं मनाला अस्वस्थ करणारं भावविश्व समोर येत ते मनाला अस्वस्थ करून जातं . विनाशाकडून विनाशाकडे जाणाऱ्या या परिस्थीला हताश होऊन सामोरं जाताना प्रोफेसर कुठला निर्णय घेतील हे समजून घ्यायला ही एकांकिका नक्की ऐका !
© 2021 Storyside IN (Audiobook): 9789354347177
Translators: Multiple Narrators
Release date
Audiobook: 13 May 2021

Step into an infinite world of stories
Overall rating based on 80 ratings
Thought-provoking
Sad
Mind-blowing
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 6 of 80
सुरेश
11 Jun 2021
उत्तम
Vaishali
28 Jun 2021
वाचन इतकं सुरेख आहे की, प्रत्येक्षात एकांकिका च पाहत आहे असं वाटलं. सगळी पात्र आणि रंगमंच च डोळ्यासमोर उभा राहिला.
Rupali
23 May 2021
It's like a mirror, showing true face of politicians, so-called leaders who mislead people especially youth.
Kiran
7 May 2022
Must listen
Balkrishnaa
2 Jan 2023
Excellent
Anjali
12 Jun 2021
Best Ekakika
English
India