Step into an infinite world of stories
4.6
Biographies
साधना प्रकाशन, पुणे. पहिली आवृत्ती 28 मार्च 2017.
इंग्लंडच्या वाङ्मयाचे कालखंड देशाच्या राजाच्या वा राणीच्या नावाने ओळखले गेले आहेत. शेक्सपिअर पहिल्या एलिझाबेथच्या युगाचा. एकोणिसाव्या शतकातले वाङ्मय राणी व्हिक्टोरियाच्या युगाचे मानले जाते. व्हिक्टोरियाचा जन्म १८१९ चा. तिच्याकडे राज्यपद आले १८३७ मध्ये आणि ते चालले १९०० पर्यंत. या कालखंडातील वाङ्मयाची काही सर्वमान्य वैशिष्ट्ये आहेत. या काळाचे प्रतिनिधी हा मान चार लेखकांना मिळतो. चार्लस् डिकन्स, जेन ऑस्टिन, विल्यम थॅकरे आणि अँथनी ट्रोलॉप. यापैकी डिकन्सचे द्विजन्मशताब्दी वर्ष २०१२ मध्ये तर ट्रोलॉपचे द्विजन्मशताब्दी वर्ष २०१५ मध्ये येऊन गेले. त्या निमित्ताने लिहिलेल्या दोन दीर्घ लेखांचे हे पुस्तक आहे. त्याचे आॕडिओ बुक ज्येष्ठ रंगकर्मी - अभिनेते 'गजानन परांजपे' यांच्या आवाजात.
Sadhana Publication, Pune. First Edition - 28 March 2017
19th century is widely considered to be the Golden Age of English Literature. It was in the Victorian era that the 'novel' became the leading literary genre in English. There are four British novelists of this era, namely - Charles Dickens, Anthony Trollop, Jane Austen, William Thackeray. 2012 and 2015 was the 200th birth centenary year of Dickens and Trolop respectively. Considering that occasion, Govind Talwalkar had written two essays. This is an audio book of those essays, read by Gajanan Paranjape.
Release date
Audiobook: March 9, 2022
Listen and read without limits
800 000+ stories in 40 languages
Kids Mode (child-safe environment)
Cancel anytime
Listen and read as much as you want
1 account
Unlimited Access
Offline Mode
Kids Mode
Cancel anytime
English
International