Detective Alpha ani Laal Rangachi Diary Saurabh Wagale
Step into an infinite world of stories
4.4
Non-Fiction
बाबा आमटेंच्या आनंदवनमध्ये सध्या नक्की काय काय कामे केली जातात? शीतल आमटे ह्या आनंदवनमध्ये कश्या सहभागी झाल्या? आनंद वन सारख्या संस्था कशा टिकवल्या जातात? आनंदवनसारख्या देश बदलावणाऱ्या संस्था तयार करण्यासाठी लोकांनी नक्की काय केले पाहिजे? मॉडेल व्हिलेज ह्या संकल्पनेमध्ये कमतरता आहेत का? ह्या संस्था चालवताना काय कायदेशीर अडचणी येतात? शीतल आमटे ह्यांचं आनंदवन मध्ये योगदान काय आहे? *बाबा आमटे ह्यांची नात डॉ. शीतल आमटे * यांच्या बरोबर एक्स्ल्युसिव्ह गप्पा.
Release date
Audiobook: 14 April 2021
Tags
English
India
