Listen and read

Step into an infinite world of stories

  • Listen and read as much as you want
  • Over 400 000+ titles
  • Bestsellers in 10+ Indian languages
  • Exclusive titles + Storytel Originals
  • Easy to cancel anytime
Subscribe now
Details page - Device banner - 894x1036

गंगेचे अवतरण (Ganga Ka Awataran, Marathi): सद्‌गुरू श्री शिवकृपानंद स्वामीजींद्वारे पाचव्या ४५ दिवसीय गहन ध्यान अनुष्ठानादरम्यान (१६ जानेवारी ते ०२ मार्च २०११) साधकांसाठी लिहिले गेलेले संदेश

1 Ratings

4

Duration
1H 18min
Language
Marathi
Format
Category

Religion & Spirituality

२०११ हे वर्ष पूज्य गुरुदेवांनी जागृती वर्ष म्हणून घोषित केले आहे. हे वर्ष साधकांना आपल्या आध्यात्मिक स्थितीचे निरीक्षण करण्याची, आत्मचतिंन करण्याची एक सुवर्णसंधी आहे.

मागील पाच वर्षांपासून पूज्य गुरुदेव दरवर्षी समर्पण आश्रम, दांडीमध्ये गहन ध्यान अनुष्ठान संपन्न करत आले आहेत आणि या ४५ दिवसांसाठी ते एकांतात ध्यानाच्या उच्च अवस्थेत राहून प्रत्येक साधक साधिकांच्या स्थितीचे सूक्ष्म निरीक्षण करत असतात व सर्वांची आध्यात्मिक प्रगती व्हावी या उद्देशाने गुरुशक्तींकडून आलेले संदेश वेळोवेळी लिखित स्वरूपात पाठवत असतात.

प्रत्येक साधकाने आपल्या स्वत:चे गुरू बनावे, प्रत्येक साधकाने आध्यात्मिक मार्गावर वाटचाल करत ह्याच जीवनात मोक्षाची स्थिती प्राप्त करावी, या उद्देशाने पूज्य गुरुदेवांनी आपल्या लिखित संदेशांच्या माध्यमातून अनेक विषयांवर, जसे की व्यक्तीच्या शरीरापासून शक्तीकडे, स्थूलातून सूक्ष्माकडे, आत्मचिंतन, सामूहिकतेचे महत्त्व, चैतन्याची गंगा, आत्मचित्तातून आत्मजागृती, आत्म्याची आत्मीयता, गुरुशक्तिधाम तसेच जिवंत कल्पवृक्ष, विस्तृत मार्गदर्शन केले आहे.

हे पुस्तक वरील संदेशांचे संकलन आहे आणि आम्हाला विश्वास आहे की वाचक ह्या पुस्तकाच्या वाचनाने नक्कीच लाभान्वित होतील.

© 2021 Babaswami Printing And Multimedia Pvt. Ltd. (Audiobook): 9781667038797

Release date

Audiobook: 13 August 2021

Others also enjoyed ...

  1. Messages from Gurutattva, Marathi (गुरुतत्त्वाचे संदेश): सद्‌गुरू श्री शिवकृपानंद स्वामीजींद्वारे पंधरावे ४५ दिवसीय गहन ध्यान अनुष्ठान - २०२१ (२५ जानेवारी ते ११ मार्च २०२१) या दरम्यान साधकांसाठी लिहिले गेलेले संदेश Shivkrupanand Swami
  2. Maternal Energy, Marathi ( मातृशक्ती ): सद्‌गुरू श्री शिवकृपानंद स्वामीजींद्वारे तृतीय ४५ दिवसीय गहन ध्यान अनुष्ठान- ०९ जानेवारी, २००९ ते २२ फेब्रुवारी, २००९ च्या दरम्यान लिहिले गेलेले संदेश Shivkrupanand Swami
  3. The Complete Yoga, Marathi (समग्र योग): योगाच्या समग्र स्वरूपाचा परिचय करून देणारी लेखमाला Shivkrupanandji Swami
  4. Sanskruti Samjhe Aur Apnaye, Marathi (संस्कृती जाणून ध्या आणि आपलीशी करा) Ruchira Modak
  5. Sant Eknath Maharaj Jivancharitra Deepak Bhagwat
  6. Yuva Shakti Aur Chitta, Marathi (युवा शक्ती आणि चित्त): सद्‌गुरू श्री शिवकृपानंद स्वामीजींद्वारे युवावर्षादरम्यान साधकांसाठी लिहिलेल्या संदेशांचे संकलन Shivkrupanand Swami
  7. Aanandi Rahanyasathi Gauri Janvekar
  8. Vaidik Rajeev Patel
  9. Kutha Thambaycha He Samjun Ghetana Gauri Janvekar
  10. Ya Goshtincha Vichar Kara J. Krishnamurti