Chhava Prakaran 1 Shivaji Sawant
Step into an infinite world of stories
4.8
Non-Fiction
निकोबार ! समुद्राच्या निळाईत उठून दिसणारी पाचूची बेटं. जणू भारतमातेची उजवी ‘कर्णफुलं’ ! सोनेरी वाळूच्या किनाऱ्यांनी सजलेली… कल्पवृक्षांच्या विपुल वनराईने नटलेली… या बेटांवरच्या अपरिचित आदिम जमाती अन् त्यांच्या अनोख्या चालीरीती…. त्सुनामीने सर्वांत जास्त घायाळ केले ते निकोबारला, तरीही पुन्हा त्यावर उमेदीने वसवलेली वस्ती…. अशा या अस्पर्शित, काहीशा ज्ञात, खूपशा अज्ञात भूमीचा इतिहास, भूगोल आणि लोकसंस्कृती उलगडून दाखवणारे निकोबारची नवलाई
Release date
Ebook: 29 July 2021
English
India