Mrutyunjay Bhag 1 - Karn Shivaji Sawant
Step into an infinite world of stories
एकच आयुष्य आणि त्याचे हजार रंग. प्रत्येकाचा अर्क वेगळा, प्रत्येकाचा तर्क वेगळा आणि समोर एक यक्ष प्रश्न “To be or what to be?” चेहर्यावर लिंपलेले मुखवटे आणि मुखवट्या आड चेहरे असा कठीण समय येता कोण कामासी येतो? शब्द... शब्द हुंकारातात जगण्याच्या अर्कातून. शब्द झंकारतात कस जगाव या तर्कातून. पण प्रश्न तोच... तोच प्रश्न “To be or what to be?” याच अर्क-तर्काच्या मिश्रणातून बनलेली ही मनस्वी शब्दचित्रे. तुमची, आमची, आपल्यासारख्या सर्वांची. अक्षय संत आणि दिमित्री बापट यांनी रेखाटलेली...
© 2022 Srujan Dreams Pvt. Ltd (Bookhungama.com) (Audiobook): 9789391422097
Release date
Audiobook: 20 September 2022
English
India
