Nivdak Chimanrao CV Joshi
Step into an infinite world of stories
4.5
Short stories
Publishing Next Conference 2015 च्या "बेस्ट इ-बुक ऑफ द इयर" साठी नामांकन मिळालेले पुस्तक !!! दीपा फक्त अनिवासी भारतीय आहे हे एकाच आव्हान तिच्या पुढे नाही...तर ती आणि तिचे पती पालकत्वाची जबाबदारी सुद्धा निभावत आहेत आणि त्यातही अनिवासी भारतीय पालक. इथे दोन संस्कृतींमधील तुलना अनिवार्य असते. सामाजिक स्तर भिन्न असतात ...नैतिकतेच्या संकल्पना घरातल्या आणि घराबाह्र्च्या भिन्न असू शकतात आणि मुलांना वाढवताना हे सर्व एक वेगळेच आव्हान पालकांपुढे उभे करते. हे आव्हान निभावून नेताना आई आणि बाबा ह्यांच्यात खूप सशक्त संवाद असणे अत्यंत महत्वाचे असते. हा पत्र संग्रह ह्या संवादाचे द्योतक आहे.
© 2021 Srujan Dreams Pvt. Ltd (Bookhungama.com) (Ebook): 9788194533900
Release date
Ebook: 6 May 2021
Tags
English
India