4.1
3 of 13
Non-Fiction
पुण्याजवळील दौंड तालुक्यातील एक तरुण, इंजिनियरिंगचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर वडिलोपार्जित शेतीकडे वळतो. अंजीराच्या उत्पादनापासून विक्रीपर्यंत सगळ्या गोष्टी करायला सुरुवात केली. यातूनच 'पवित्रक' नावाचा त्यांचा अंजीराचा मोठा ब्रँड उभा राहिला आहे. हा अंजीराच्या शेतीपासून तर त्याचा ब्रँड होण्यापर्यंतचा प्रवास आपण ऐकणार आहोत पारंबी दिवाळी विशेषांकामध्ये. समीर डोंबे यांच्याशी संवाद साधला आहे पूर्वा देशपांडे यांनी.
undefined: 30 October 2021

Step into an infinite world of stories
Overall rating based on 7 ratings
Inspiring
Informative
Smart
Download the app to join the conversation and add reviews.
English
India